चार्वाक कोण होते?
हेरंब कुलकर्णी
२१ ऑगस्ट २०२६
चार्वाक म्हटलं की ‘नास्तिक’ किंवा ‘भोगवादी’ अशीच एक चुकीची ठसवलेली प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. पण खरंच चार्वाक एवढेच होते का? धर्म, कर्मकांड, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म यांना प्रश्न विचारत प्रत्यक्ष अनुभव, तर्क आणि मानवी स्वातंत्र्याला महत्त्व देणाऱ्या या विचारपरंपरेचा इतिहास नेमका काय आहे, हे समजून घेणं आजही महत्त्वाचं आहे. ज्येष्ठ अभ्यासक जगदीश काबरे यांच्या ‘चार्वाक कोण होते?’ या पुस्तकातून चार्…